Share Now
Read Time:59 Second
सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : सांगली येथे जागतिक दृष्टीदान दिनानिमित्य उत्तमराव कांबळे यांनी सहकुटुंब नेत्रदानाचे संकल्प करत सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे फॉर्म भरण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस २१ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान करून दृष्टिदान करण्याचा फॉर्म भरून समाजामध्ये एक आदर्श दिला.
यावेळी अविनाश शिंदे समुपदेशक तसेच राष्ट्रीय अंधतत्व नियंत्रण सोसायटी चे नोडल ऑफिस जगन्नाथ बाबर यांनी समाजातील नागरिकांनी नेत्रदान करून सहकार्य करण्याचे देखील आवाहन केले.
Share Now