आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली पूरपरिस्थिती संदर्भात आढावा बैठक

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 32 Second

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे :  सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या पूरपरिस्थिती बाबतच्या उपाययोजना करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी आयुक्त नितीन कापडणीस व महानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत येथे आढावा बैठक घेतली. 

या बैठकीमध्ये सर्व पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती त्यांनी घेतली .

महापुरावेळी महानगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन सर्व उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहे , असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले .

यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, उपमहापौर आनंदा देवमाने गटनेते युवराज बावडेकर, स्थायी सभापती संदीप आवटी, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, महिला व बालकल्याण सभापती नसीमा नाईक, प्रभाग सभापती उर्मिला ताई बेलवलकर, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, शहर अभियंता अप्पा हलकुडे अग्निशमनचे प्रमुख चिंतामणी कांबळे, सतीश सावंत, आरोग्य अधिकारी डॉक्टर आंबोळे व डॉक्टर ताटे अधिकारी उपस्थित होते.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *