शिव वाहतूक सेना सांगली जिल्हा च्या वतीने मिरज शास्त्री चौक येथील मुजवले खड्डे

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरज शहर शास्त्री चौक येथे वारंवार खड्डे पडतात तरी सुद्धा महानगर पालिका लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर शिव वाहतूक सेना व मिरज शहर वाहतूक शाखा रस्त्यावर उतरून सामाजिक बांधिलकी जपून स्वखर्चाने खड्डे मुजवत आहे.

यावेळी वाहतूक शाखेचे एपीआय मा. क्षीरसागर ,
शिव वाहतूक सेना सांगली जिल्हा अध्यक्ष किरण सिंह राजपूत, उपजिल्हाध्यक्ष गजानन मोरे , मिरज तालुका अध्यक्ष अनिल पाटील, किशोर बाबर , सचिन अलकुंटे ,आनंद सिंह राजपूत तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisements

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *