Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 19 Second
सांगली/ मिरज प्रतिनिधी नजीर शेख : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृति दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळीसांगली/ मिरज प्रतिनिधी नजीर शेख : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृति दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोरे , राम कांबळे, नामदेव कस्तुरे, रामभाऊ साठे , जैलाब शेख, अभिजीत दादा हारगे , प्रशांत लोखंडे, बबन साठे, विद्याधर लोखंडे , कुलदीप देवकुळे , महादेव साठे , राहुल वायदंडे, शंकर कांबळे , लखन धोंगडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.