मिरजेत सुरेश(बापू) आवटी व संदीप आवटी (सभापती ,स्थायी समिती ) यांच्या माध्यमातून प्रलंबित रस्त्यासाठी 52 लाख मंजूर

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेत महाराणा प्रताप चौक ते गाढवे चौक मार्केट येथील प्रलंबित मुख्य रस्त्याच्या कामास सुरवात करण्यात आली.

त्यातील दत्त मंदिर ते गाढवे चौक हा रस्ता साधारण २ ते ३ फूट उकरून करण्यात येत आहे.
गेले १५ ते २० वर्षे हा रोड प्रलंबित होता . सुरेश (बापू)आवटी यांच्या पाठपुराव्याने संदीप आवटी (सभापती ,स्थायी समिती ) यांच्या माध्यमातून ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि आज रस्त्याचे काम चालू झाले

Advertisements

यावेळी नगरसेवक निरंजन सुरेश आवटी ,पांडुरंग कोरे, संदीप सलगर ,मोहन वाटवे,सुधीर गोखले, गणेश तोडकर ,सुमेध ठाणेदार आदी भागातील नागरिक उपस्थित होते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *