को म न पा आरोग्य विभागाच्या वतीने पाचव्या टप्यात 3200 घरांचे व 14300 लोकांचे सर्व्हेक्षण

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 42 Second

प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी

महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत विविध स्तरावर उपाय योजना सुरु आहेत.

पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 144319 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 628532 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.21 एप्रिल पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 145102 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 643961 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्यामध्ये दि.15 मे पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 154895 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 669907 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

चौथ्या टप्यामध्ये दि.4 जुन 2020 पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 137306 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 632996 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पाचव्या टप्यात दि.28 जुलै 2020 रोजी 3200 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 14300 नागरीकांची तपासणी करण्यात आली.

सदरचे सर्व्हेक्षण रामानंद नगर, जरग नगर, सुभाष नगर, जवाहर नगर, नेहरु नगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, रुईकर कॉलनी, महाडिक माळ, निंबाळकर कॉलनी, आयोध्या पार्क या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले.

पाचव्या टप्यामध्ये आज अखेर 106279 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 451771 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा 11 नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *