सरपंच सेवा संघाचा पुणे विभागीय समन्वयक पदी : पत्रकार, सुरेश राठोड यांची नियुक्ती

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 42 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :- सरपंच सेवा संघाच्या पुणे विभागीय समन्वयक पदी सुरेश राठोड (पत्रकार ) कोल्हापूर, यांची नियुक्ती करण्यात आली.

संपुर्ण महाराष्ट्रात सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून सरपंच व ग्रामविकासात येणारे अडचणी
विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित पत्रकार राठोड यांनी व्यक्त केले.

त्यांचे एकनिष्ट सामाजिक कार्य आणि महिला एकीकरणचे उद्देश्य , गावच्या विकासासाठी त्यांची तळमळ निर्भीड पत्रकारिता, हे सर्व मुद्दे लक्षात धरुन,
ऑनलाइन कॉन्फरन्स द्वारे बैठक दि. 25 जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता संपन्न झाली.

या वेळी लक्ष्मण सरवदे, रविंद्र पावसे,संजय वाघमारे, रविंद्र पवार ,अँड. भाऊसाहेब गुंजाळ ,सौ भाग्यश्री नरवडे ,अमोल शेवाळे ,भाऊ मरगळे ,विक्रम भोर, जयकुमार माने,पंकज चव्हाण, पद्माकर कुलकर्णी, शंकरराव खेमनर, लालुशेठ दळवी , नवनाथ शिंदे.गणेश तायडे, रविराज गाटे, बाळासाहेब मालुंजकर , प्रदिप हासे, आबासाहेब गवारे, रविंद्र पावसे ,शरद उगले, समाधान उदरभरे ,किरण अंत्रे, सौ. वर्षा गिरी, सौ. मिना बिडगर , भैय्याशेठ शेख ,भुषण सावंत विजय तोडकर,सौ. अपर्णा अत्रे, कैलास सुरवाडे,जाजू गायकर ,नारायण पोवार,अँड सोनिया गजभिये, सौ. सविता कुलकर्णी,कु योगिता गायकवाड,सतिश कानवडे, यांच्या सह कार्यकारिणी सदस्य ऑनलाइन उपस्थित हि निवड करण्यात आली आहे,

आजचे कोरोना लॉकडाउन चे वातावरण बघून सरपंच सेवा संघाचे राज्यसरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांच्या द्वारे ऑनलाइन नियुक्ति पत्र पाठवन्यात आले यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *