कै.हरकचंद हिरालाल टाटिया यांच्या स्मरणार्थ नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड
या संस्थेस संस्थेचे संस्थापक मा. प्रकाशजी सुराणा व विधुलता ताथेड यांच्या कडे अडीच लाख रुपये देणगीचे धनादेश सुपूर्द केले,
वृत्तपत्र दक्ष पोलीस टाइम्स चे संस्थापक संपादक
विजय टाटीया यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे अनेक संस्थेस मदत केली आहे.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेवर विजय टाटीया यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरुवातच आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ संस्थेस देणगी देऊन कार्यास सुरुवात केली,
याची दखल घेऊन दक्ष पोलीस टाइम्सचे
पश्चिम महाराष्ट्रा संपादक दीपकसिंह पांडुरंग पाटील यांनी
मुख्य संपादक दक्ष पोलीस टाइम्स विजय टाटीया यांचे कौतुक करून आम्हाला एक आदर्श घालून दिल्याचे सांगत कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर त्यांचे सत्कार समारंभ ठेवण्याचे सांगितले. व त्यांना पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या,
या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिनिधी वार्ताहर उपस्थित होते