प्रतिनधी : अतुल पाटील
मनसे चित्रपट सेनेने मिळून दिले कलाकारांचे स्थगित मानधन
कोल्हापूरला कलाकारांच माहेर घर म्हणून ओळखल जात अनेक दिग्गज कलाकार या मातीत घडलेत ,
मात्र गेले काही वर्ष कलाकार व तंत्रज्ञाच्या, फसवणुकी वाढ झालेले आहे . कलाकारांना चुकीची वागणूक देणे, तंत्रज्ञ लोकांचे मानधन बुडवणे या सर्व प्रकारांना पिळवणूक ला चाफ लागण कुठेतरी गरजेचं आहे,
असच प्रकार कोल्हापुरात घडला एका चित्रपटाच्या चित्रीकरण पूर्ण झाल मात्र कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे तब्बल तीन लाख इतके मानधन थकीत राहिले.
निर्मत्याकडे अनेकदा कलाकारांनी थकीत मानधनाची मागणी करून ही निर्मत्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली ,
आपली फसवणूक झाली हे कलाकारांना लक्षात येताच ,
कलारांनी मनसे चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्याकडे धाव घेतली ,
याची ताबडतोब दखल घेऊन मनसे चित्रपट सेनेने निर्मत्यावर मनसे स्टाईल कारवाई करत , कलाकार व तंत्रज्ञ यांचे थकीत असलेले तीन लाख रूपये मानधन मिळून दिला,
मनसे जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव यांचे आव्हान. सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या पादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन सारख्या निर्णय घेतल्यामुळे अनेक कलाकार व तंत्रज्ञ/ यंत्रचालक लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे
अशातच निर्मात्याकडून तंत्रज्ञ व कलाकार यांचे पिळवणूक फसवणूक होत असेल तर लक्ष देणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे चित्रपट सृष्टीत फसवणूक होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा त्यांना मनसे स्टाईलने न्याय मिळवून देऊ, मनसे जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव संपर्क नंबर 97 66 03 62 77