कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 33 Second

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील धरणांचा पाणी पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.
राधानगरी २३५.५८२ दलघमी, तुळशी ७४.४४६ दलघमी, वारणा ८२८.२३ दलघमी, दूधगंगा ६०४.९३४ दलघमी, कासारी ६९.४९ दलघमी, कुंभी ६३.७५ दलघमी, पाटगाव ९३.०९ असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ४४.१० फूट, तेरवाड ५७ फूट, शिरोळ ५३.६ फूट, नृसिंहवाडी ५२.६ फूट अशी आहे.

 

९५ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, तुळशी नदीवरील- बाचणी, आरे व बीड. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज. कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, कळे, वेतवडे व सांगरुळ. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदुळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, व चिखली. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐनापूर, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, गजरगांव जरळी, हरळी, खणदाळ,, गिजवणे, निलजी व देवर्डे. घटप्रभा नदीवरील- बिजुरभोगोली, पिळणी, हिंडगांव गवसे, आडकूर, तारेवाडी व कानडेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, कोकरे, न्हावेली, उमगाव व कामेवाडी, असे एकूण ९५ बंधारे पाण्याखाली आहेत.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *