Share Now
Read Time:46 Second
विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे
पाटील मळा येथील नागरिकांची अनेक दिवसापासून ये जा करण्यासाठी रस्ता व्हावा यासाठी भागातील नगरसेविका यांच्याकडे मागणी केली होती.
नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भागातील नगरसेविका सौ सविता मदने यांनी मुरूम उपलब्ध करून मनपा कर्मचाऱ्यांच्या कडून जेसीबीच्या साह्याने येण्या-जाण्यासाठी रोड करून दिला.
भागातील नागरिकांनी नगरसेविका सौ मदने यांची आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
Share Now