सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोलीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:54 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोलीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण…
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा गडचिरोली येथील शासकीय समारंभ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे.
सामान्य प्रशासन विभागचे उप सचिव उमेश मदन यांनी याबाबत आज परिपत्रक काढले आहे.

असे माहिती
कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळिवण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *