अखिल महाराष्ट्र कामगार संघाच्या मागणीस यश…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 15 Second

प्रतिनिधी : शरद गाडे

सांगली : डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनचा फलक तात्काळ बसवला.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनावरील फलक तात्काळ नविन बसवण्यात यावा.या अखिल महाराष्ट्र कामगार- कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांच्या मागणीला यश आले असुन फलक तात्काळ बसवण्यात आला आहे.

 

           आंदोलनाच्या अगोदर चा फोटो👆

 

अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाने सामाजिक न्याय भवन मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दि 10 आँगष्ट रोजी मास्क वाटप केले यावेळी, सामाजिक न्याय भवनावर डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव गायप असलेचे अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्ह्याच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आले.त्यावेळी त्यानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.अर्जुन बन्ने यांची भेट घेऊन फलक नव्याने बसविण्या बाबत निवेदन दिले.व दोन दिवसात फलक न बसविल्यास आंदोलनाचा ईशारा दिला.याची  दखल जिल्ह्यातील सर्व  प्रसारमाध्यमानी घेतली व या घटनेच्या बातम्या जिल्ह्यातील सर्व  प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या यामुळे या घटनेची दखल घेऊन डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा फलक तात्काळ बसविण्यात आला.

 आंदोलना नंतरचा फोटो👆

ही बाब निदर्शनास आणुन दिल्या बद्दल जिल्हा समाज कल्याण कार्यालय तसेच जिल्ह्यातील नागरीकांकडून अखिल महाराष्ट्र कामगा कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *