Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सी. पी. आर रुग्णालय कोविंड 19 कोरोना रुग्णांसाठी व्यापलय
सध्या सी. पी. आर रुग्णालयातील स्वच्छतेचे काम खाजगी तत्त्वावर मुंबईचे डी.एम. एजन्सीकडे आहे.
तर सर्व स्तरावरील प्रशासनाचे आरोग्य अधिकारी,कर्मचारी, डॉक्टर्स , जिल्हाधिकारी, पालकमंत्री गांभीर्याने लक्ष घालत आहेत.
अशातच सी.पी.आर मधील बाथरूमची अस्वच्छता जागोजागी जिन्याखाली अवास्तव पडलेली साहित्य याबाबत पालकमंत्री यांनी डी. एम. एजन्सीचे बाबा पाटील आणि प्रशासकीय अधिकारी अश्विनीकुमार चव्हाण यांना चांगलेच सुनावले. मंगळवार पर्यंत सर्व स्वच्छता झाली पाहिजे. त्या शिवाय कायम स्वरूपी स्वच्छता राहिली पाहिजे.अशी सक्त सूचना पालकमंत्री यांनी दिली.
Share Now