Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:39 Second
कोल्हापूर : भाजपा
जिल्हा कार्यालयात 74 वा स्वंतत्र दिन उत्साहात संपन्न झाला. जेष्ठ नेते भाजपा सरचिटणीस दिलीप मैत्राणी यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, हेमंत आराध्ये, राजू मोरे, विजय आगरवाल, सुनीलसिंह चव्हाण, विवेक कुलकर्णी, रणजीत जाधव, अमित शिंदे, किरण कुलकर्णी, सिद्धार्थ तोरस्कर आदि उपस्थित होते.
Share Now