Share Now
Read Time:1 Minute, 16 Second
सर्व गणेश भक्तांना सस्नेह नमस्कार ,
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी गणेशमूर्ती अगोदर आणण्याबाबत स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे .
गणेशोत्सवाच्या दिवशी गणेश मूर्ती आणण्यासाठी कुंभार गल्ली व गणेश मूर्ती विक्री दुकानात होणाऱ्या गर्दीमुळे आपले कार्यकर्त्यांना कोरोना संसर्गाचा धोका संभव होऊ शकतो तरी आपले व आपले कार्यकर्त्यांच्या सुरक्षितेसाठी गर्दी टाळून
दिनांक 20 /8/ 2020 रोजी पासूनच गणेश मूर्ती घेऊन याव्यात ही विनंती.
कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी आपले सहकार्य व सहयोग आवश्यक आहे.
आपल्या गणेश भक्ताचे
कोरोना विषाणू संसर्गापासून संरक्षण करू या धन्यवाद.
गणेश मूर्ती आणल्यावर आपआपल्या ग्रुप वर कळविण्यात यावे ही विनंती
लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, पी.आय. अनिल गुजर
Share Now