शिवाजी शिंगे पत्रकार यांना (रि.पा.ई.) अल्पसंख्यांक सेल च्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार…

प्रतिनिधी : राजेंद्र यादव

रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया अल्पसंख्यांक सेल यांच्या वतीने ‘कोविड योद्धा ‘पुरस्कार युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.पत्रकार -शिवाजी शिंगे सर यांना देऊन गौरविण्यात आले .या पूरस्कार वितरण समारंभ प्रसंगी अल्पसंख्यांक सेल       (रि.पा.इ )प्रदेशाध्यक्ष मा. अशफाक शेख सर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, कोव्हिड -१९ विषाणू महामारीच्या आपत्ती मध्ये देशासाठी ,समाजासाठी स्वतःच्या जिवाची काळजी न करता नागरिकांच्या

Advertisements

सुरक्षिततेसाठी / हितासाठि आहोरात्र केलेल्या कामगिरीची दखल घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६५ व्यक्तींना ‘ कोव्हिड योद्धा ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . तसेच सर्व कोविड योद्धयांना

असेच देशासाठि ,समाजा साठि अशीच सेवा सदैवआपल्या हातून घडो असे तसेच पुढिल कार्यास आपण सर्वानां माझ्याकडून शुभेच्छा असे गौरग्दवार काढले .या पुरस्कार समारंभा प्रसंगी अल्पसंख्यांक सेल रिं.पा.इ प्रदेश उपाध्यक्ष मा. ईक्बाल भाई शेख,पदाधिकारि, विविध मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *