ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथे पाच पंजांची प्रतिष्ठापना

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर दि. 24 पारंपारिक पद्धतीने आज संध्याकाळी 7.00 वाजता ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील पाच पंजे म्हणजेच मोहरमसण मानाच्या पाच पंजांची प्रतिष्ठापना आज करण्यात आली.सोशल दिस्टसिंग,मास्क, शानीटायझर,यांचा वापर करून शासनाचे सर्व नियम पाळून प्रतिष्ठापना करण्यात आली.घरी राहूया आणि कोरोनाला हद्द पार करण्यास मदत करूया असे आवाहन भाविकांना शाहरुख गडवाले भाजपा अ. यु.मो.प्रमुख कोल्हापूर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *