Sangli : लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र छाननीत वैध

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 20 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र छाननीत वैध ठरली.

44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी अनुक्रमे उमेदवाराचे नाव व कंसात पक्ष पुढीलप्रमाणे – राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार – शंकर माने (बहुजन समाज पार्टी), संजय पाटील (भारतीय जनता पार्टी).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त पक्षांच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवार) – आनंद शंकर नालगे (पाटील)(बळीराजा पार्टी), गोपीचंद कुंडलिक पडळकर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. राजेंद्र नामदेव कवठेकर (बहुजन मुक्ती पार्टी), विशाल प्रकाशबापू पाटील (स्वाभिमानी पक्ष).

Advertisements


इतर उमेदवार – अजितराव राजाराम पाटील (अपक्ष), अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष), अल्लाऊद्दीन हयातचांद काझी (अपक्ष), अशोक ज्ञानू माने (अपक्ष), अधिकराव संपत चन्ने (अपक्ष), ऋषिकेश दिगंबर साळुंखे (सरकार) (अपक्ष), प्रा. अंकुश विठोबा घुले (अपक्ष), दत्तात्रय पंडित पाटील (अपक्ष), नारायण चंदर मुळीक (अपक्ष), बंडगर नानासो बाळासो (अपक्ष), भक्तराज रघुनाथ ठिगळे (अपक्ष), राजेंद्रप्रसाद गणपतराव जगदाळे (अपक्ष), सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष), हिंमत पांडुरंग कोळी (अपक्ष).


दरम्यान, धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी) यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *