Share Now
Read Time:42 Second
- कोल्हापूर : जावेद देवडी
राज्यातील पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
सध्या कोल्हापूरचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
सध्या राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदली करण्यात आले आहेत.
————————————————
…………………… जाहिरात ………………..
Share Now