Share Now
Read Time:1 Minute, 13 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक अत्तार) – मोस्ट वॉन्टेड अग्निशस्त्र तस्कर आणि तडीपार आरोपी मन्या ऊर्फ मनिष नागोरी यास पोलिसांनी गजाआड केले. याबाबत एस. पी सर यांनी दिलेल्या इन्फॉरमेशनवरून शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल स्कायलार्क येथे रेड करून ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, एपीआय घाडगे, पोलीस उप निरीक्षक पवन मोरे, वाघमारे, सहाय्य्क फॊजदार संदीप जाधव, पोलीस हवालदार होवाळे, प्रशांत घोलप, अशोक पाटील, डंबाळे, वावरे, दिग्विजय चौगुले, विशाल चौगुले,सागर माळवे, अजय नाईक, कोरवी यांनी केली असून कलम 142 मु पो का प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी अटक केला आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Share Now