आहार हॉटेल च्या मार्फत मान्यवरांच्या उपस्थितीत स्मशानभूमी ला १००० किलो ब्रिकेट देण्यात आले.

हॉटेल आहार यांच्या मार्फत १०००किलो ब्रिकेट स्मशानभूमी ला सुपूर्त

आहार हॉटेलचे कामगार बाबुराव चिमाजी गुरव यांच्या स्मरणार्थ तसेच पृथ्वीराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा स्मशानभूमी ला १००० किलो ब्रिकेट देण्यात आले.
यावेळी उपस्थित कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर निलोफर आजरेकर, सचिन चव्हाण ,स्थायी समिती सभापती सचिन पाटील विनायक फाळके,अमर सरनाईक, पुरुषोत्तम पाटील,विजय जगताप ,रणजीत जगताप ,चिन्मय वेळापुरे ,तेजस जिरगे,शिवम गायकवाड,पुरुषोत्तम पाटील, धोंडीराम चोपडे ,पंकज पाटील ,पवन पाटील, रणजीत पाटील, विक्रम साळुंखे ,श्रीकांत माने, तसेच गिरीश सोनी,समीर जोशी, कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *