युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकाऱ्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध

विशेष प्रतिनिधी : तुकाराम कदम

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकाऱ्यांच्या वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध

Advertisements

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंगे व संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी  त्यांचे सहकारी यांच्यावर प्राणघातक हल्ला कोल्हापूर येथे झाला

हल्ल्याची योग्य तपासणी तपासणी करून गुन्हा दाखल करावेत या मागणीचे निवेदन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख मा. दीक्षित गेडाम सर यांना निवेदन देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आले

तसेच सांगली जिल्हा निवासी जिल्हाधिकारी मौसमी बर्डे मॅडम यांनाही यासंबंधीचे निवेदन देऊन शासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली यावेळी

युवा पत्रकार संघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष कुरणे, उपाध्यक्ष अभिजीत निर्मळे, शहर अध्यक्ष तुकाराम कदम(महाराज) सांगली जिल्हा सचिव शरद गाडे पदाधिकारी सभासद पत्रकार बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *