मिरज येथील प्रभाग क्रमांक चार मधील महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा!

उपसंपादक: इर्शाद शेख

आज मिरजेतील प्रभाग क्रं ४ मधील, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा
मा . आमदार चंद्रकांत दादा पाटील प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी , महाराष्ट्र राज्य
यांचे शुभहस्ते व मा .आमदार सुरेश भाऊ खाडे ,आयुक्त नितीनजी कापडणीस ,महापौर गीता ताई सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने , मा. दीपक बाबा शिंदे ,मा. दिनकर पाटील, मा. मकरंद देशपांडे ,मा. सुरेश (बापू)आवटी ,गायत्री ताई कुल्लोळी,माझी सभापती संदीप आवटी ,उपयुक्त मा. स्मृती पाटील मा. दिगंबर जाधव ,सर्व सहकारी नगरसेवक ,नगरसेविका अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला ,यावेळी वैद्यकीय कर्मचारी वर्ग, अशा वर्कर ,भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे ,नगरसेवक निरंजन सुरेश आवटी ,नगरसेविका मोहना ठाणेदार, नगरसेविका अस्मिता संदीप सलगर ,सुमेध ठाणेदार ,संदीप सलगर ,नितीन आवटी आणि राजेंद्र नातू यांनी केले होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *