Share Now
कोल्हापूर, दि. ३० हजरत मंहमद पैगंबर यांच्या जंयती निमित्य जम जम फाउंडेशन व सर्वधर्मीय ऐक्य समिती तर्फे घोड्डनपीर दर्गाह तसेच कोल्हापुरातील इतर दरगाहच्या ठिकाणी गलेफ चढवण्यात आले.
याप्रसंगी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांच्या हस्ते सर्वांना फळे व मिठाई वाटण्यात आली.
कार्यक्रमास जम जम फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोजभाई सत्तारमेकर, रविराज कोल्हटकर ,सर्वधर्मिय ऐक्य समितीचे निमंत्रक अमोल कुरणे, मुबारक आत्तार, , रिपाई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब बेलेकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी आयुब बागवान,हाजी मुबारक काजी,इम्तियाज खान, बशीर मुजावर,जमीर तांबोळी,मंहमद फुलवाले, हाजी लियाकत मुजावर, इरफान शेख, शफिक पटेल, मन्सूर आत्तार, मोहम्मद खान, हसन मौलाना, मुस्तफा नूरानी, अंजुमभाई नंगीवली, विशाल पाटील, सलीम बागवान, हमीद पाथरवट, फैजल काजी, साजिद मकानदार, अल्ताफ काजी आदीचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
Share Now