Share Now
Read Time:59 Second
प्रतिनिधी :जावेद देवडी
महिला-बालकल्याण, विधी व न्याय सेवा क्षेत्रातील आंतर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत ग्लोबल इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेच्या कोल्हापुर विभागीय चेअरमनपदी येथील हॉटेल जयहिंद ग्रूपचे हाजी अस्लम सैय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे .ग्लोबल इंटरनॅशनल च्या संस्थापक चेअरमन डॉ मनीषा ठाकरे यांच्या सूचनेनुसार संस्थापक व्हाइस चेअरमन सुनील परदेशी यानी हाजी अस्लम सैय्यद यांची या पदावर निवड केली आहे .हाजी अस्लम सैय्यद बहुजन वंचित आघाडीचे राज्याचे नेते आणि सातारा जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत .
Share Now