Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:55 Second
पन्हाळा तालुका प्रतिनिधी – आशिष पाटील- किसरुळ गावचे लोकनियुक्त सरपंच मा. बाबुराव डेगळे यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर यांच्या वतीने आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत तर्फे हार्दिक अभिनंदन मानले, व शुभेच्छा दिल्या तसेच हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 26 जानेवारी 2021 रोजी कोतोली येथील तेजस्विनी हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, पन्हाळा पश्चिम भागातून व सर्वत्र सरपंच डेगळे यांचे शुभेच्छांचे वर्षाव व कौतुक होत आहे.
Share Now