अतुल बाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
अतुल पाटील स्वभावाने प्रेमळ सहजरीत्या दोस्ती मनमिळावू वृत्ती सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची धडपड अभ्यासू गाव चावडीवर पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लिखाण करणारे,
बहुजन भीम सेना महाराष्ट्र राज्य राजकीय पक्षाचे माजी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नूतन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य राधानगरी तालुका अध्यक्ष मा श्री अतुल बाजीराव पाटील (ए बी) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सयाबाई एरीकेशन चे संस्थापक अध्यक्ष मा श्री रघुनाथ श्रीपती बळप तसेच विकास संस्थेचे माजी चेअरमन मा श्री संदीप रघुनाथ बळप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वामी शिवानंद बाबा ट्रस्टचे कांबळवाडी अध्यक्ष मा श्री दत्तात्रेय वळीवडेकर बहुजन भिमसेना पक्षाचे राधानगरी तालुका सचिव आदरणीय अनिल पाटील साहेब तसेच आदरणीय आमचे मित्र अनिल पाटील व सचिन बळप यांच्या हस्ते हा वाढदिवस साजरा करण्यात आला हितचिंतक मित्रपरिवार यांनी कालपासून दूरध्वनीवरुन शुभेच्छा देत होत.
अतुल बाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ..

Read Time:1 Minute, 54 Second