प्रतिनिधी शरद गाडे
ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी संदर्भात प्रश्न तातडीने सोडवण्याची जिल्हाधिकारी आयुक्तांना दिल्या सूचना : विश्वजीत कदम.
मा. जयश्री वहिनी पाटील यांच्या उपस्थितीत
राज्याचे अल्पसंख्याक मंञी मा. विश्वजीतजी कदम यांना ख्रिश्चन समाजाच्या दफनभुमी प्रश्नाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी समाज्याच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली मा. मंञीमहोदय यांनी दफनभूमीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मा. आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत सुचना केल्या.
यावेळी रेव्ह अशोक लोंढे ,पा देवदान पांढरे, पा सतीश घाडगे ,पा सॅमसन इम्मानुएल ,पा जालिंदर आवळे ,पा विजय वायदंडे ,पा अनिल सातपुते ,पा सुहास फाळके ,पा बेंजामिन घाटगे ,पा राधेशाम ,पा सुनील तुपदळे ,सूर्यकांत लोंढे ,दिलीप भोरे,जॉटसन मोरे ,सतीश कोल्हे ,आशिष होळकर ,पोपट मोरे ,दिलीप माळी , किशोर सपकाळ ,संभाजी सदाकळे , तिमथी मोरे ,तानाजी पाटोळे,सचिन केंचे ,निखिल लोंढे ,सुनील मोरे ,शितल लोंढे आदी उपस्थित होते .