Share Now
Read Time:40 Second
8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन लगोरी फाउंडेशन मार्फत रस्तयाकडील गरजु महिलांना मदतीचा हात म्हणून साडीवाटप करण्यात आले,यावेळी लगोरी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.शुभांगी साखरे तसेच सविता सोलापुरे, प्रेरणा पाटील,कल्याणी मेढे-पवार,वैशाली गीड्डे,निकिता कापसे,शिवानी यादव,अलका सनगर,राजमती चौगुले,सिंड्रेला लोखंडे आदी महिला उपस्थित होत्या.
Share Now