Sangli : विजय कोलप यांचे अल्पशा आजाराने निधन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – अंबिकानगर मिरज सांगली रोड येथील विजय शिवराम कोलप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षाचे होते.

त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. चा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभाग असायचा. त्यांचा जलदान विधी 14 एप्रिल 2019 रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरी अंबिकानगर मिरज सांगली रोड येथे होत आहे.

Advertisements

कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे सांगली जिल्हा (ग्रामीण)चे अध्यक्ष शरद गाडे याचे ते सासरे होत. कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सभासद, सदस्य आणि हितचिंतक त्यांच्या दुःखात सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *