Sangali : जिल्ह्यात सरासरी 3.2 मि.मी. अवकाळी पावसाची नोंद

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल सरासरी 3.2 मि.मी. इतका अवकाळी पाऊस झाला आहे.

पडलेल्या पावसाची तालुकानिहाय सरासरी आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0, जत 0, खानापूर-विटा 1.8, वाळवा-इस्लामपूर 4.2, तासगाव 1.7, शिराळा 24.2, आटपाडी 0, कवठेमहांकाळ 0, पलूस 0 आणि कडेगाव तालुक्यात 0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *