Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
डॉ.अभिनव देशमुख,
कोल्हापूरचे तत्कालीन व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक
देशातील सर्वात लोकप्रिय ५० पोलीस अधिकाऱ्यांच्या यादीत
भारतीय पोलीस दलात लोकप्रिय वरिष्ठ पोलीस अधिकारी
सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,
यांच्यासह ५० अधिकायांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या नावांची यादी सोमवारी संध्याकाळी फेम इंडिया मॅगझिन एशिया आणि पी एस यु वॉच यांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकप्रिय असलेल्या भारतातील ५० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली, यामध्ये लोकप्रिय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या यादीत डॉ.अभिनव देशमुख, डॉ. मोहितकुमार गर्ग,यांच्यासह विनिता साहू (डीसीपी नवी मुंबई), मोक्षदा पाटील( पोलीस अधीक्षक औरंगाबाद),
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या चाहत्या कडुन कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.