Bhosalewadi : शाळेचे एमएसटीएस परीक्षेमध्ये यश

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 37 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – भोसलेवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी एमएसटीएस परीक्षेमध्ये यश संपादन केले.

इयत्ता सातवी निकाल पुढीलप्रमाणे व मिळालेले गुण 300 पैकी: सुरेखा बाबासो कस्तुरे (276, राज्यात पहिली), अथर्व अशोक चव्हाण (270, राज्यात तिसरा), प्रशांत भरत काळे (266,जिल्ह्यात पहिला), सुष्मिता संजय चव्हाण (266, जिल्ह्यात पहिली), शुभम सतीश पाटील (262, जिल्ह्यात दुसरा).

गुणवता यादी विदयार्थी पुढीलप्रमाणे: ओंकार बबन जानकर, यश आर्जुन मेढे ,सिद्धेश बाळासो खपले, सुजित कृष्णात पाटील, अमृता अर्जुन बेळगावकर, स्नेहल संजय पाटील, वैभव सुधीर उलसवार. इयत्ता तिसरी समर्थ अरुण कांबळे, रोहित प्रदीप शिंदे, अधिराज सागर पाटील, प्रणव बाबुराव हुंबे, श्रावणी राजू जानकर.

यशस्वी विदयार्थ्याना संस्थापक एम.एच.मगदुम व मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले यांचे प्रोत्साहन तर शिक्षक विजय घाटगे, मनिषा खवणेकर, गुलाब अत्तार, शैलेजा परमणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *