कर्तव्यदक्ष अधिकारी नवे कर्तव्यनिष्ठ अधिकारी शिरोली एम आय डी सी पोलिस ठाण्याला लाभलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे
कोल्हापूर प्रतिनिधी: गेल्या पाच वर्षापासून गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या शिरोल एमआयडीसी कोल्हापूर पोलीस ठाणे येथे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बदलीवर आलेल्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून अल्पावधीतच ओळख निर्माण करणाऱ्या राजेश खांडवे यांची थोडक्यात परिचय.
श्री खांडवे हे मागील 5 वर्षापासून गडचिरोली येथे कार्यरत होते. त्या दरम्यान त्यांनी केलेली कामगिरी खालीलप्रमाणे आहे.
एकूण चकमक – 16
नक्सल अटक – 08
नक्सल सरेंडर – 04
ह्या सर्व उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत खालील प्रमाणे पदके देऊन आत्तापर्यंत सन्मानित केलेले आहे.
१) 15 ऑगस्ट 2018
आणि 26 जानेवारी 2020 असे दोनदा
राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले आहे.
२) 1 मे 2019 ला मा. पोलीस
महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले
आहे.
३) 2018 ला BSF डी जी कमेंडेशन
कार्ड मिळाले आहे.
४) 2019 ला विशेष सेवा पदक
५) 2020 ला आंतरिक सुरक्षा पदक
मिळाले आहे.
प्रामाणिक अधिकारी म्हणून पोलीस खात्यात ओळख
अश्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी लाभलेले शिरोली एमआयडीसी परिसरातील गुन्हेगारी व अवैद्य व्यवसाय मोडीत निघेल अशी नागरिकांची अपेक्षा.