Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – येथील राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा मतदारसंघ 274 विविध आर्थिक संवेदनशील भागात रूटमार्च घेण्यात आला. यामध्ये दौलतनगर, तीन बत्ती चौक, जागृतीनगर, नवश्या मारुती चौक बाईचा पुतळा, 1 ते 14 गल्ली मेन रोड राजारामपुरी मातंग वसाहत या भागातून काढण्यात आला.

यात सहभागी अधिकारी-कर्मचारी पुढीलप्रमाणे : प्रभारी अधिकारी प्रो.आयपीएस डॉक्टर हुसेन (मालदीव्स), प्रोबेशनरी आयपीएस वसीम (मालदीव्स), सहायक पोलीस निरीक्षक सावंत, कदम, भांडवलकर तसेच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे दहा कर्मचारी, 54 प्रशिक्षणार्थी महिला कर्मचारी, १२ बीड पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड.

या रूट मार्चमध्ये एकूण अधिकारी 07, एकूण कर्मचारी आणि होमगार्ड असे एकूण 96 जण सहभागी झाले होते.
Share Now