मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत गैरसोय…
कुठेही जगाव पण मराव तर कोल्हापुरात मराव असे कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमी ने नावलौकिक असलेल्या आज मात्र पंचगंगा स्मशानभूमीत गैर सोय असल्याचे पहायला मिळाले,
एकीकडे महानगरपालिकेचे कर्मचारी प्रामाणिक काम करताना दिसते पण कर्मचारी संख्या कमी असल्याने कोरोना बॉडी दहन देण्यासाठी स्वातंत्र व्यवस्था आहे खर मात्र कर्मचारी अपुरी असल्याने तेच कर्मचारी व इतर बॉडी दहन देण्यासाठी तेच कर्मचारी काम करतात ऐन वेळी दोन्ही बॉडी एकाच वेळी आल्या तर मात्र तारांबळ कर्मचाऱ्याच्यात उडते
मग मात्र मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना तासनतास कर्मचाऱ्यांचे वाट पहावी लागते
कोणीच काही बोलू शकत नाही. महानगरपालिकेच्या प्रशासक व वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्षाने गैरसोय होत असल्याचे कुजबुज मात्र उपस्थितांच्या गर्दी मध्ये दबक्या आवाजात ऐकण्यात येते
याकडे मात्र महानगरपालिकेने कर्मचारी वाढवून गैरसोय दूर करणे जरुरीचे आहे !