Share Now
Read Time:43 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
Share Now