Media Control Online
बाॅलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने चित्रपटविश्वात मोठा धक्का बसला आहे.