कोल्हापूर जिल्हा परीषदेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण..

रविना/पाटील, कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्हास्तरीय यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार

     २०१९-२० प्रथम विभागून -कागल पंचायत समितीसाठी- पिराचीवाडी ग्रामपंचायत व आजरा पंचायत समितीसाठी-श्रृगांरवाडी ग्रामपंचायत,

Advertisements

   व्दितीय विभागून- करवीर पंचायत समितीसाठी – उचगांव व हिरवडे दुमाला ग्रामपंचायत 

    २०२१-२२ प्रथम -आजरा पंचायत समितीसाठी – मेंढोली-बोलकेवाडी ग्रामपंचायत 

         व्दितीय -हातकणंगले पंचायत समितीसाठी -संभापूर ग्रामपंचायत.

        २०२१-२२ प्रथम -आजरा पंचायत समिती साठी -वेळवट्टी ग्रामपंचायत

        व्दितीय- हातकणंगले पंचायत समितीसाठी – नरंदे ग्रामपंचायत

 

आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार

जिल्हास्तर सन २०२१-२२

 २०२१-२२ प्रथम- हातकणंगले तालुक्यातील संभापूर ग्रामपंचायत

२०२१-२२ व्दितीय- भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायत

 २०२१-२२ तृतीय- आजरा तालुक्यातील वेळवट्टी ग्रामपंचायत

 

आर.आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कार सन 2019-20 धनादेश वितरण

आजरा- मेंढोली

भुदरगड- मडीलगे खुर्द

चंदगड- धुमडेवाडी

गगनबावडा-कोदे बु.

गडहिंग्लज-इंचनाळ

 हातकणंगले- नरंदे

करवीर- उंचगाव

कागल- पिराचीवाडी

पन्हाळा- कोडोली

राधानगरी- येळवडे

शाहुवाडी- शिवारे

शिरोळ-हसूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *