Share Now
Read Time:34 Second
मुंबई/प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श आहे. शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे.
Share Now