Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
अर्चना चव्हाण कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १७ : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथे आगमन. दुपारी ३ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु यांच्या समवेत बैठक. मुक्काम.
मंगळवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक -राजकीय पक्षांसोबत आढावा बैठक. दुपारी १२ वाजता कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक. दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद. सांगलीकडे प्रयाण.
Share Now