शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली..

0 0

Share Now

Read Time:55 Second

विशेष वृत्त: क्राईम रिपोर्टर मार्थ भोसले

➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली…
➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांची मुख्यालयात झाली बदली…
➡️ त्याच्या जागी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांची शहापूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून नियुक्ती…
➡️ श्रीप्रसाद यादव यांच्या बदली बाबतचे आदेश रात्री उशिरा पोलीस ठाण्याला प्राप्त झाले आहेत…
______________________________________________

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त मोफत जाहिरात

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *