इचलकरंजी बार असोशिअन तर्फे पन्हाळगडावर शिवछत्रपतींची आरती…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 19 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

आजच्या पौर्णिमेस पन्हाळगडावरील शिवछत्रपतींच्या आरतीस उपस्थितीत प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित इचलकरंजी बार असोशिअन विजयी उमेदवार 

 अॕड. शिवराज चूडमुंगे.

(अध्यक्ष इचलकरंजी बार असोशिअन )

डी.एम लटके.

(उपाध्यक्ष इचलकरंजी बार आसोशिअन )

अॕड.राजीव शिंगे

(सेक्रेटरी इचलकरंजी बार असोशिअन )

वनिता प्रविण खोपकर

(मराठा क्रांती मोर्चा समन्वयक कोल्हापूर)

विजयसिंह दतात्रय शिंदे

(आध्यक्ष मराठा महासंघ वडगाव शहर )

यांच्यावतीने अभिषेक व आरती संपन्न करण्यात आले.

तसेच नवनिर्वाचित अॕडव्होकेट इचलकरंजी बार असोशिअन चे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सेक्रेटरी यांचा शिवभक्तांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी प्रा.आनंद गिरी सर, थोरबोले सर , पुंडलिक बिरंजे,ओंकार सवाईराम,लकी राठोड,आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *