Media Control Online
गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर आतापर्यंत ५० टक्के आमदारांनी राज्यसभेसाठी मतदान केले आहे. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान अद्याप बाकी आहे
Advertisements

