Media Control Online
काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांच्यांसाठी मतदानाचा कोटा वाढवला आहे.यामुळे शिवसेनेसमोर पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दुसरा उमेदवार धोक्यात आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून ३, शिवसेनेकडून २ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
