शिवसेना नारज ? काँग्रेस, राष्ट्रवादीच्या रणनीती मध्ये बदल..

Media Control Online

आपल्या उमेदवारास ४४ मतांचा कोटा करण्याचा निर्णयामुळे शिवसेनेत नाराजी पसरली होती. यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती बदलली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ४२ मते आपल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन रणनीती बदलण्यात येणार आहे. ४२ मतांचा कोटा पुर्ण झाल्यास उर्वरित मते शिवसेनेच्या उमेदवारास देण्यात येणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *