निवडणूक राज्यसभेची :आतापर्यंत १८० आमदारांचे मतदान…!

Media Control Online

राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदान केले आहे.

Advertisements

राष्ट्रवादीच्या ४८ आमदारांनी मतदान केले असून शिवसेनेच्या आमदारांचे मतदान आता सुरु झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *