विधान परिषद निवडणुक निकाल Live : तिन्ही पक्षांची मते फुटली…!

Media Control Online

राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुक मध्ये ही तिन्ही पक्षांची मते फुटली.

Advertisements

२८३ पैकी १३३ मते भाजप ला मिळाली.भाजप चे प्रसाद लाड यांचा विजयाच्या जवळ …

काँग्रेस ची ३ मते फुटली त्यांना

४४ पैकी ४१ मते मिळाली

राष्ट्रवादी काँग्रेस ला ५१ मते असून त्यांना अपक्ष मते ६ मिळली त्यांना एकूण ५७ मते मिळाली

शिवसेनाला ५५ पैकी ५२ मते मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *