Share Now
Read Time:56 Second
विशेष वृत्त : कौतुक नागवेकर
सांगली/प्रतिनिधी, दि.१ : सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक व सामजिक कार्यकर्ते मांग गारुडी समाजाचे लाडके मा. भारत चौगुले यांचा आज वाढदिवस. सांगली जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून भारत चौगुले यांची ओळख आहे. विविध प्राकारचे सामजिक उपक्रम, विविध सामाजिक समस्यांवर, नेहमीच पुढे येऊन, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असतात.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त MG ग्रुप चे राहूल लोंढे आणि ग्रुप मधील सर्व सदस्यांच्या कडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Share Now